वसतिगृहातील विद्यार्थ्यांना “अन्नदान “करून साजरे केली वडिलांची तिथी.

youtube

वसतिगृहातील विद्यार्थ्यांना “अन्नदान “करून साजरे केली वडिलांची तिथी
उमरखेड-
सध्या पितृपक्ष पंधरवाडा सुरू आहे .हिंदुधर्माच्या परंपरेनुसार प्रत्येक घरी पितरांच्या स्मृतीप्रित्यर्थ अन्नदान केले जाते .बँक ऑफ महाराष्ट्र चे शाखा प्रबंधक गणेशजी मंत्री यांनी त्यांचे वडील स्व द्वारका प्रसादजी रामणारायनजी मंत्री यांचे स्मृतिप्रीत्यर्थ त्यांनी साकळे मागासवर्गीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना पक्वानासह अन्नदान करून वडिलांचे तिथी साजरी केली .नक्कीच हा सामाजिक बदल प्रेरणादायी आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!