नांदेड रेल्वे स्टेशनवर स्वागत शिवशिनेत प्रवेश केलेले सुभाष वानखेडे यांचे धुमधडाक्यात एँन्ट्री नांदेड मध्ये.
नांदेड रेल्वे स्टेशनवर स्वागत शिवशिनेत प्रवेश केलेले सुभाष वानखेडे यांचे धुमधडाक्यात एँन्ट्री नांदेड मध्ये
नांदेड…
आज नादेड रेल्वेस्टेशनवर सुभाष वानखेडे
शिवसेनेतुन तीन वेळा आमदार आणि एक वेळ खासदार राहिलेले व काँग्रेस सोडून परत शिवसेनेत प्रवेश केला. काल मातोश्रीवर झालेल्या पक्ष प्रवेशानंतर वानखेडे आज रेल्वेनें नांदेडला परतले. यावेळी रेल्वेस्थानकावर वानखेडे यांच्या समर्थकांनी त्यांचे स्वागत केले. फटाक्यांची अतिशबाजी, बँड वाजवत वानखेडे यांचे स्वागत केले. यावेळी कार्यकर्त्यांनी महा पुरुषांच्या पुतळ्याला अभिवादन करत शहरातून रैली काढली कार्य कत्यामधे आनंदाच वातावरण पाहावयास मिळाले .
Thanks for another informative site. Where else could I get that kind of info written in such an ideal way? I have a project that I am just now working on, and I have been on the look out for such information.
Thank you for your sharing. I am worried that I lack creative ideas. It is your article that makes me full of hope. Thank you. But, I have a question, can you help me?