पोलीस .बाँ.असो.राज्य चिटणीस अमरावती पदी सौ.शारदा ज्ञानेश्वर ढोमने
- पोलीस बॉईज असोसिएशन च्या महीला आघाडी राज्य चिटणीस पदी सौ शारदा ज्ञानेश्वर ढोमने अमरावती यांची निवड
पाेलीस बाँईज असाेसिएशन चे संस्थापक मा.श्री रवि भाऊ वैद्य व राज्य सरचिटणीस विकास सुसर सर यांच्या संमत्तीने.
प्रदेशाध्यक्ष महिला आघाडी विजया बावदाणे. यांनी सौ शारदा ज्ञानेश्वर ढोमने यांची राज्य चिटणीस पदी निवड केली . यांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेऊन हि निवड करण्यात आली . पोलीस बॉईज ही पोलीस व पोलीस कुटुंबाच्या , सामान्य जनतेच्या न्याय हक्का साठी काम करणारी संघटना आहे . पोलीसांच्या मुलांना पोलीस भरतीती मध्ये ५ टक्के आरक्षण मिळून दिले .रनिंग मध्ये ५० सेकंद वाढवुन भेटले . असे अनेक सामाजिक राजकिय मुद्दे घेऊन संघटना पोलीस व पोलीस कुटुंबाच्या न्याय हक्कासाठी लढत आहे .
शारदा ढोमने यांच्या निवडी बद्दल सिद्धर्थ जाधव कार्याध्यक्ष
राज्य उपाध्यक्ष रिबाका रोड्रिंक्स.
राज्य सरचिटणीस महिला आघाडी निहारिका खोदले (विदर्भ महिला अध्यक्ष सविता चंद्रे उमरखेड) प्रा माधुरी पालिवाल जनसंपर्क प्रदेशाध्यक्ष अजय ठाकूर राज्य कार्यकारणी सदस्य अश्विन पितांबरवाले विदर्भ संपर्कप्रमुख मुंबई अध्यक्ष अमोल माने निवड समितीचे धीरज पार्सेकर सुशील मोरे निलेश किरतकार अकोला जिल्हा अध्यक्ष शेख आतीक यवतमाळ जिल्हा अध्यक्ष प्रदीप घाडगे भंडारा जिल्हा अध्यक्ष
निता छत्रे चेंबर अध्यक्ष. योगिता आखाडे आरती कोकरे सुवर्णा बावदाणे सुनंदा माने वेधिका झोरे आशा पिंगळे सुवर्णा शेळके ज्ञानोबा धुमाळ (प्रदेशाध्यक्ष वा.आ ) माणिक निमसे (राज्य संघटक वा आ ) अरुण सदशीवे शहर अध्यक्ष अरुण दाभाडे महानगर अध्यक्ष सखाराम भोजणे ( मराठवाडा अध्यक्ष वा आ ) राज ठाकरे ( मराठवाडा अध्यक्ष ) योगेश माऊली सुरळकर ( मराठवाडा संघटक ) प्रा. रवि अंभोरे ( राज्य संघटक युवा ) गणेश तडसे ( विदर्भ उपाध्यक्ष ) प्रा. रामेश्वर शेवाळे (जिल्हा अध्यक्ष बुलढाणा ) रोहित ताके सागर बनसोडे अक्षय तळेकर
यांनी निवडी बद्दल ढोमने यांचे अभिनंदन केले..
Tôi rất thích cách bạn viết! Lời văn mượt mà, dễ đọc, và rất thu hút. Tôi đã đọc bài viết từ đầu đến cuối mà không hề cảm thấy nhàm chán.
ไพเราะและชวนคิด คุณจัดการทำให้หัวข้อที่ซับซ้อนนี้เข้าถึงได้และน่าสนใจ